Kaymcha Single कायमचा सिंगल Lyrics – Sanju Rathod

Kaymcha Single “कायमचा सिंगल” Lyrics from Kaymcha Single “कायमचा सिंगल” Song is New Marathi Song sung by Sanju Rathod with music also given by G-Spark (Gaurav Rathod). Kaymcha Single “कायमचा सिंगल” song lyrics are written by Sanju Rathod

Kaymcha Single कायमचा सिंगल Lyrics - Sanju Rathod

Song Details:-
Song Title:- Kaymcha Single “कायमचा सिंगल”
Singers:- Sanju Rathod
Lyricist:- Sanju Rathod
Composer:- Sanju Rathod
Music:- G-Spark (Gaurav Rathod)


“Kaymcha Single “कायमचा सिंगल” Lyrics”

Sanju Rathod

नाही पडणार प्रेमात कोणाच्या
खूपच होतो त्रास
झालं थोडं हे भांडण दोघांचं
जात नाही घास

नकोशी वाटते प्रेमा ची भावना
माझा या मनाला कोणीच भावना
दुःख ते प्रेमाच मला सहावंना राहीन मी एकटा
हा जो प्रेमाचा विषय हाय ..तो आपल्याला जमणार नाय

मी कायमचा सिंगल राहीन पण प्रेमात पडणार नाय
मला नको ते उगाच टेन्शन हाय त्याने काही च सुचत नाय (x2)

समजून घे घरात तू आणि मी आपल्या घराची चावी हरवली
feeling च्या भरात तुझ्या आणि माझ्या या मनानी शाळा भरवली
काय करशील सांग जरा कसं मनाला देणार धीर…
मी तर काहीच बोलणार नाही तुझ्या प्रेमाला करणार feel
असं काही पण बोलतेस काय असं कधीच होणार नाही

मी कायमचा single राहीन पण प्रेमात पडणार नाही
मला नको ते उगाच टेन्शन हाय त्याने काहीच सुचत नाही (x2)

तुझ्या एका होकारावर Zindagi kurban
छान वाटते म्हणतो माझी जान
असे बोलणारे नेहमी सोडून जात असाल
नका कोणी गाऊ आता प्रेमाचे गुणगान
किती आले किती गेले प्रेम करणारे
मी तर फक्त तुझ्या सोबत जगणारय
माझ्या प्रेमात पडू नको बाय मला प्रेम बीम कळत नाही

मी कायमचा single राहीन पण प्रेमात पडणार नाही
मला नको ते उगाच टेन्शन हाय त्याने काहीच सुचत नाही (x2)

“THE END”


Kaymcha Single – Official Video | Sanju Rathod | Nilima Chavhan | G-Spark | GME Music

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × 1 =